उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई … Continue reading उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार